Music Note Lettere
Music Note Letterg
Music Note Lettera
Music Note Letterl
Music Note Lettero
Music Note Letterb
Music Note Letteri
Music Note Letterz
  • Remember me

Lrc Toofan Alaya ( तूफान आलंया ) by Ajay-Atul ( अजय-अतुल )

Toofan Alaya ( तूफान आलंया ) - Ajay-Atul ( अजय-अतुल ) LRC Lyrics - Donwload, Copy or Adapt easily to your Music

LRC contents are synchronized by Megalobiz Users via our LRC Generator and controlled by Megalobiz Staff. You may find multiple LRC for the same music and some LRC may not be formatted properly.
63459 - Toofan Alaya ( तूफान आलंया ) by Ajay-Atul ( अजय-अतुल ) [05:20.39] 8 months ago
Copied
Office Copy IconCopy
Edit Time [xx:yy.zz] x 18 Views x 36 Download x 1
LRC TIME [05:20.39] may not match your music. Click Edit Time above and in the LRC Maker & Generator page simply apply an offset (+0.8 sec, -2.4 sec, etc.)
[ar:Ajay-Atul ( अजय-अतुल )]
[al:Satyamev Jayate water cup anthem ( सत्यमेव जयते पाणी पुरवठा चषक गुणगान)]
[ti:Toofan Alaya ( तूफान आलंया )]
[au:Guru Thakur ( गुरू ठाकूर)]
[length:05:20.39]
[by:PK ( प्रक )]
[re:www.megalobiz.com/lrc/maker]
[ve:v1.2.3]
[00:13.94]एकजुटीन पेटलं रान तुफान आलया
[00:23.17]काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलाया
[00:35.44]एकजुटीन पेटलं रान तुफान आलया
[00:46.46]काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलाया
[00:54.44]भेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागलीया आस
[01:02.45]घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास
[01:10.18]हे .. लई दिसांनी भरल्या वानी
[01:15.16]शिवार झालया..
[01:18.44]एकजुटीन पेटलं रान तुफान आलया
[01:26.20]काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलाया..
[01:37.57]हो.. पिचलेला विझलेला टाहो कधी न कुणा कळला
[01:50.06]तळमळलीस तू करपुनी हिरवा पदर तुझा जळला
[01:58.06]छळ केला पिढीजात तुझा गं उखडून वनराई
[02:05.83]अपराध किती झाले पण आता क्षरण तुला आई
[02:13.53]नभ पाझरता दे जलधन सारे बिलगु तुझ्या ठाई
[02:22.06]बघ परतून आता हिरवा शालू देऊ तुझ आई
[02:30.08]हो..उपरतीन आलिया जाण जागर झालया
[02:38.91]एकजुटीन पेटलं रान तुफान आलया
[02:46.16]काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलाया
[03:00.88]हो.. जरी रुजलो उदरात तुझ्या कुशीत तुझ्या घडलो
[03:10.17]स्वार्थाचे तट बांधत सुटलो अन वैरी तुझे ठरलो
[03:18.27]चालवूनी वैराचे नांगर नासवली माती
[03:26.26]छिन्न तुझ्या देहाची हि चाळण उरला आता हाती
[03:33.58]आम्ही हाल उन्हाचे मिटवून सारे, आज तुझ्या पायीं,
[03:42.32]बघ परतून आता हिरवा शालू देऊ तुज आई
[03:50.09]हो..उपरतीन आलिया जाण जागर झालया
[03:58.37]एकजुटीन पेटलं रान तुफान आलया
[04:06.37]काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलाया..
[04:14.19]भेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागलीया आस
[04:22.47]घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास
[04:30.17]हे .. लई दिसांनी भरल्या वानी
[04:35.16]शिवार झालया..
[04:39.16]एकजुटीन पेटलं रान तुफान आलया
[04:45.94]काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलाया..